10 हजार पेक्षा अधिक पदे | Arogya vibhag bharti 2023

 आरोग्य विभाग मेगाभरती 

10 हजार पेक्षा अधिक पदाची भरती 

नमस्कार विद्यार्थी मित्रानो आज आपण आपल्या पोस्ट मध्ये आरोग्य विभाग मध्ये जी मेगाभरती निघाली आहे त्या विषयी आजच्या या पोस्ट मध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.

तर आपण याचे जे पद आहे ते बघू . या परीक्षेत भरपूर पदे आहेत आणि त्यांची जे पात्रता आहे त्या साठी आपण PDF मध्ये माहिती दिली आहे. पदे आणि पात्रता बघण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा    👉  ग्रुप C चे पदे आणि पात्रता बघण्यासाठी क्लिक करा

आता आपण ग्रुप D ची पदे आणि पात्रता बघण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा 

👉  ग्रुप D चे पदे आणि पात्रता बघण्यासाठी क्लिक करा

_______________________________________________________________________________________

आता यामध्ये याची जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 40 या दरम्यान याची वयोमर्यादा आहे . या मध्ये Cast नुसार अधिकतम वयात सवलत सुद्धा आहे .

__________________________________________________________________________

परीक्षा फी :-  आमागास साठी 1000 रु व मागास / अनाथ / EWS साठी 900 रु परीक्षा फी आहे 

आता आपल्याला पदे आणि पात्रता सुधा माहिती आहे आणि परीक्षा फी सुद्धा माहिती झाली. आत्ता आपल्याला कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत हे अजून माहिती नाही तर काळजी करू नका, त्या संदर्भात सुद्धा सांगणार आहे . याची आपण pdf बनवलेली आहे ज्यामध्ये तुम्हला समजेल कि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा ह्या तुमच्या कास्ट किंवा तुम्हाला ज्या पदाचा अर्ज भरायचा आहे त्या पदाला किती जागा आहेत हे तुम्हला pdf मध्ये सांगणार आहे .

* कोणत्या ठिकाणी किती जागा कोणत्या cast साठी आहेत  ग्रुप C च्या हे बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

* आणि ग्रुप D च्या किती जागा कोणत्या cast साठी हे बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

_____________________________________________________________________________________

आता आपण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे टी आहे 18 सप्टेंबर 2023 च्या आत तुम्ही अर्ज करणे बंधनकारक आहे हे लक्षात घ्या होईल तेवढे लवकरात अर्ज भरून घ्या कारण शेवटी साईट खूप लोड घेते आणि कदाचित तारीख वाढेल कि नाही हे सुद्धा confirm माहित नसते त्या मुळे आजच आपला अर्ज भरून घ्या. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट माहित  आहे का नसेल तर काळजी करू नका . मी लगेच वेबसाईट देतो . 

सुरुवातीला तुम्हला Registration करावे लागणर , तर  रजिस्ट्रेशन साठी 👉 येथे क्लिक करा        

रजिस्ट्रेशन झाल्यानतर login साठी 👉 येथे क्लिक करा     

आणि जर तुम्हला मुख्य किंवा मूळ पेजवर जाण्यसाठी 👉 येथे क्लिक करा    

___________________________________________________________

आणि हो तुम्हला जर अजून माहितीहवी असल्यास मूळ जाहिरात सुद्धा लगेच PDF देतो 

ग्रुप C चे मूळ माहितीपत्रक बघण्यासाठी👉 येथे क्लिक करा

ग्रुप D चे मूळ माहितीपत्रक बघण्यासाठी👉 येथे क्लिक करा

__________________________________________________________________

सराव GK छोटी TEST सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

__________________________________________________________________________________

विद्यार्थी मित्रानो वरील माहिती तुम्हला कशी वाटली हे तुम्ही आम्हला comment मध्ये नक्की सांगा 

आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा





           

सोमनाथ सुग्रीव कांदे

नमस्कार मित्रानो माझा जो ब्लॉग आहे मी सरकारी नौकरी जाहिराती या सदंर्भात आहे. मी योग्य व पूर्ण माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करीन .

Post a Comment

Previous Post Next Post