स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर मध्ये 2000 पदाची भरती
नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणिनो कसे आहात आनंदी असाल अशी आशा करतो आणि आजच्या ब्लॉग काय विशेष आहे हे तुम्हाला वरील हेडिंग बघून समजले असेलच म्हणा ! पण तरी सांगतो स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2000 पदाची भरती निघाली आहे. त्याची सर्व माहिती आपण आजच्या या पोस्ट बघू !
पदे आणि पात्रता :- तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही जि भरती निघाली आहे तिची 2000 पदासाठी निघाली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती आहे
याच्यासाठी उमेदवार हा पदवी उतीर्ण असला पाहीजे. हि याची पात्रता आहे हे आपण आता बघितले .
आता आपण याची वयोमर्यादा बघू .
वयोमर्यादा :- दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्ष पर्यंत वयाची मर्यादा आहे. ( CAST नुसार याच्यामध्ये सवलत असणार आहे . जसे OBC यांना याच्यामध्ये 3 वर्ष सूट असणार आहे व मागासवर्गासाठी 5 वर्ष सवलत असणार आहे हे आपण आत्ता बघितले.
_____________________________________________________________________________________
_____________________________________
आता आपण हे अर्ज भरण्यासाठी किती फीस किंवा चलन लागणार आहे याची माहिती घेऊ!
अप्लिकेशन फी :- 750 रु ही अर्ज करण्याची फी आहे , याच्यामध्ये ( अजा / अज / अपंग उमेदवारांना अप्लिकेशन फी नाही हे आपण लक्षात घ्या
आणि आता आपण अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे हे जाणून घेऊ .
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक :- 27 सप्टेंबर 2023 पूर्वी आपण हे अर्ज करून घ्यायचे आहेत . त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न बघता आपण आपला अर्ज लवकरत लवकर भरून घ्या .
आणि तुम्ही स्वतः अर्ज भरत असाल तर व्यवस्थित अर्ज भरा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आणि अप्लिकेशन फी सुद्धा तुम्ही ऑनलाईन भरू शकता . अर्ज काळजीपूर्वक वाचून भरा.
माहितीपत्रक किंवा मूळ जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.
आणि अर्ज करण्यापूर्वी माहितीपत्रक अवश्य वाचा व त्यानंतर आपला अर्ज भरून घ्या
_________________________________________________________________________
मित्रानो आणि मैत्रिणिनो तुम्हाला वरील माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला comment बॉक्स मध्ये नक्की सांगा . अशाच प्रकारच्या नवीन ब्लॉग ची माहिती सर्वात आधी पाहण्या साठी नक्की follow करा.
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा