रिजर्व्ह बॅंंकऑफ इंडिया मध्ये सहाय्यक पदाच्या 450 जागांची भरती . RBI

 रिजर्व्ह बॅंंकऑफ इंडिया मध्ये सहाय्यक पदाच्या 450 जागांची भरती

नमस्कार मित्रानो आजच्या या पोस्ट मध्ये आपण रिजर्व्ह बॅंंकऑफ इंडिया मध्ये सहाय्यक पदाच्या 450 जागांची भरती निघाली आहे त्या विषयी आजच्या या ब्लोग मध्ये आपण माहिती घेणार आहोत .




तर सुरुवातीला आपण पद व पदसंख्या यांच्या विषयी माहिती घेणार आहोत.

पदे आणि पदसंख्या :- रिजर्व्ह बँक मध्ये सहायक पद्साठी 450 जागांची भरती होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या 

आता आपण याची पात्रता कोणती आहे या विषयी माहिती घेऊ ,

पात्रता :- किमान 50 % गुणासह ( अजा / अज/ अपंग पास श्रेणी सह) कोणतीही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर संगणक वर्ड प्रोसेसिंग ज्ञान असावे. अशा प्रकाची पात्रता आहे .

आता आपण वयोमर्यादा पाहू ! 

वयोमर्यादा :- दि. 1 सप्टेंबर 2023 रोजी 20 ते 28 वर्ष दरम्यान ( अधिकतम वयात नियमानुसार सवलत )
असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या 

अप्लिकेशन फी :- अजा / अज / अपंग माजी सैनिक उमेद्वारासंठी रु 50 रु /- तर उर्वरित सर्व उमेदवारांना रु 450 फी आहे हे आपण लक्षात घ्या 
_________________________________________________________________________

__________________________________________________________________________

परीक्षा स्वरूप :- दोन परीक्षा होणार आहेत त्यांमध्ये पूर्व वमेन अशा दोन परीक्षा होणार आहेत .
आणि परीक्षा हि वस्तुनिष्ठ पर्यायी पद्धतीने होणार आहे हे लक्षात घ्या .

आता आपण अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे हे जाणून घेऊ 

अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक :- 04 ऑक्टोंबर  2023  पूर्वी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून घ्यायचे आहे.
काळजी करू नका लगेच मी तुम्हला याची अर्ज करण्यची लिंक देतो 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

मूळ जाहिरात किंवा माहितीपत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्या CAST साठी किती जागा व कोणत्या ठिकाणी हे बघण्यासाठी येथे क्लिक करा

_____________________________________________________________________________________


आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

सोमनाथ सुग्रीव कांदे

नमस्कार मित्रानो माझा जो ब्लॉग आहे मी सरकारी नौकरी जाहिराती या सदंर्भात आहे. मी योग्य व पूर्ण माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करीन .

Post a Comment

Previous Post Next Post