स्टाफ सिलेक्शन कमिशन
दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती 2023
नमस्कार विद्यार्थी मित्रानो आज आपण एका महत्त्वपूर्ण अशा जॉब अपडेट वर या पोस्ट मध्ये आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला वरचे हेडिंग बघून समजलेच असेल कि आज आपण दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदा विषयी ज्या जागा निघाल्या आहेत त्या विषयी आपण माहिती घेणार आहोत तर आपण आता सुरुवात करूया !
तर सुरुवतीला आपण याच्यामध्ये किती पदाची भरती होणार हे लक्षात घेऊ.
7547 पदासाठी हि भरती होणार आहे .याच्या मधील काही पदे जे आहेत राखीव स्वरूप मध्ये आहेत जसे कमांडो वैगेरे अशा उमेदवारांसाठी पदे आहेत . तर चला मी तुम्हला खाली एकदम सोप्या पद्धतीने सांगतो
_________________________________________________________________________
* कॉन्स्टेबल-पुरुष = 4453 पदे
* कॉन्स्टेबल - पुरुष (माजी सैनिक (इतर) = 266 पदे
* कॉन्स्टेबल - पुरुष (माजी सैनिक [कमांडो(परा-३.१)] = 337 पदे
* कॉन्स्टेबल - महिला = 2491
आता तुम्हाला समजेल कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते . अशा प्रकारे सर्व जागा मिळून 7547 पदाची ही मेगाभरती होणार आहे.
आणि हो तुम्हला हा सुद्धा प्रश्न पडला असेल कि या मध्ये आपल्या CAST साठी किती जागा असेल 🤔
तर काळजी करू नका त्या साठी मी एक PDF देतो त्यामध्ये तुम्हाला समजेल कि तुमच्या cast ला किती जागा आहेत .
* कोणत्या CAST ला किती जागा हे बघण्यासाठी येथे क्लिक करा
आता तुम्हाला पदाविषयी संपूर्ण माहिती झाली असेल आता आपण याची पात्रता काय आहे याच्या विषयी माहिती घेऊ .
* पात्रता :- आता याच्यामध्ये दोन पात्रता आहेत यामध्ये सुरुवातीला शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता
* शैक्षणिक पात्रता :- यामध्ये अर्जदार हा 12 वी उतीर्ण असणे आवश्यक आहे
* शाररीक पात्रता :- पुरुष = 170 CM उंची आणि छाती = 81 सेमी
स्त्री = 157 CM उंची
__________________________________________________________________________
* वयोमर्यादा :- दिनांक 1 जुलै 2023 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 45 या दरम्यान आहे . Categary नुसार अधिकतम वयामध्ये शासकीय नियमानुसार सवलत आहे.
* अप्लिकेशन फी :- याच्यामध्ये आता परीक्षा फी बघू यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 100 रु फी आहे
तर अजा / अज / महिला / माजी सैनिक अर्जदारांना फी नाही हे लक्षात घ्या .
आता आपण या पदासाठी किती वेतनश्रेणी म्हणजे किती पगार आहे हे आता आपण जाणून घेऊ.
* वेतनश्रेणी :- Pay Leval -3 ( Rs. 21700 - 69100) या प्रमाणे याची वेतन श्रेणी आहे .
__________________________________________________________________________
आता आपण अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे त्याची माहिती घेऊ , तर अर्ज करण्याची शेवटची तारीख = दि. 30 सप्टेंबर 2023 या तारखेदरम्यान अर्ज करून घ्यायचा शेवटची तारीख लांब आहे अस म्हणून बसू नका आजच आपला अर्ज भरून घ्या . अर्ज करण्याची लिंक लगेच खाली देतो.
* रजिस्ट्रेशन करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
* लॉगीन व अर्ज करण्यासाठी👉 येथे क्लिक करा.
आणि जर तुम्हला माहित नसेल की अर्ज कसा भरायचा तर या संदर्भात मी एक pdf देतो त्या PDF मध्ये डेमो टिप्स दिल्या आहेत की अर्ज कसा भरायचा हे त्यात सांगितले आहे .
नमुना अर्ज बघण्यासाठी 👉येथे क्लिक करा.
_____________________________________________________________________________________
आणि महत्वाची सूचना :- फॉर्म ऑनलाईन करण्यापूर्वी एकदा मूळ जाहिरात किंवा माहितीपत्रक अवश्य बघा जेणे करून फॉर्म भरण्यामध्ये कोणतीही चूक होऊ नये त्यामुळे स्वतःफॉर्म भरत असाल तर कमीत कमी दोन वेळा भरलेली माहिती चेक करा . आणि कोणत्या केंद्रावर भरत असेल स्वतः जवळ बसा तो टाकत असलेली माहिती बरोबर आहे का चेक करा आणि नंतरच फॉर्म त्याला submit करायला लावा .
तर तुम्हाला मूळ जाहिरात किंवा माहितीपत्रक बघण्यासाठी👉 येथे क्लिक करा.
__________________________________________________________________________
वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की comment करून सांगा .
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
Tags:
नौकरी जाहिराती