पशुसंवर्धन विभाग अ‍ॅडमिटकार्ड उपलब्ध | Hall Ticket

  पशुसंवर्धन विभाग अ‍ॅडमिटकार्ड उपलब्ध

नमस्कार विद्यार्थी मित्रानो आज एक महत्त्व पूर्ण अपडेट मी तुम्हला देणार आहे . आजच्या या पोस्ट मध्ये पशुसंवर्धन विभाग मध्ये ज्या जागा निघाल्या होत्या त्याचे  अ‍ॅडमिटकार्ड हे उपलब्ध झाले आहे .



पशुसंवर्धन ची जी परीक्षा आहे ती दिनाक 9 सप्टेंबर 2023 पासून परीक्षा सुरु होणार त्यामुळे आजच आपले हॉल तिकीट download करून घ्या व पुढील तयारीला लागा आज 5 तारीख आहे त्यामुळे घाई करा व आपले हॉल तिकीट download करून आपली परीक्षा कोणत्या ठिकाणी कोणत्या सेंटर ला आली आहे याची सर्व माहिती हॉल तिकीट वर बघून घ्या. 

हॉल तिकीट हे तुमच्या login मध्ये उपलब्ध आहेत काहीना email सुद्धा आली असतील नसतील आले तरी लॉगीन मध्ये जाऊन हॉल तिकीट download करून घ्या .

पशुसंवर्धन विभाग अ‍ॅडमिटकार्ड download करण्यासाठी येथे क्लिक करा

आणि जे तुमचे मित्र वैगेरे ज्यांनी या परीक्षा चा फॉर्म भरला आहे त्यांना सुद्धा नक्की हा ब्लॉग नक्की शेयर करा कोणीही परीक्षा पासून वंचित राहू नये.

__________________________________________________________________________
वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला comment मध्ये नक्की सांगा .

मच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा



सोमनाथ सुग्रीव कांदे

नमस्कार मित्रानो माझा जो ब्लॉग आहे मी सरकारी नौकरी जाहिराती या सदंर्भात आहे. मी योग्य व पूर्ण माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करीन .

Post a Comment

Previous Post Next Post