कृषि सेवक मेगा भरती कृषी विभाग
नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणिनो कसे आहात ? आनंदी असाल अशी आशा करतो आज आपण कृषी सेवक मेगा भरती जी निघाली आहे त्या विषयी माहिती बघणार आहोत.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदुम विभागातील आयुक्त्लाच्च्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट - क संवर्गातील कृषी सहाय्यकाची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भ्र्ण्याकर्ता पात्र उमेद्वारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तर सुरुवातीला आपण याची पदसंख्या किती आहे त्याच्या विषयी माहिती घेऊ .
पदसंख्या :- तर सर्व महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यामध्ये फक्त हि भरती होणार आहे . आणि 2109 जागा हे आठ जिल्ह्यात आहे . तुम्ही आता म्हणाल की कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत ?
काळजी करू नका सांगतो ,
1) अमरावती = 227
२) छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) = 196
3) कोल्हापूर = 250
4 ) लातूर = 170
5 ) नागपूर = 448
6) नाशिक = 336
7) पुणे = 188
8 ) ठाणे = 294
अशा प्रकारे सर्व जागा मिळून ह्या 2109 आहेत
आता आपण याची पात्रता बघू
पात्रता :- कृषी विषयामधील पदवी किंवा डिप्लोमा किंवा यापेक्षा उच्च अहर्ता याच्या मध्ये तुमच्या कडे कृषी शेत्रातील degree किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे . अशा प्रकारे पात्रता आहे
आता तुम्हाला पात्रता सुद्धा समजली असेल , आता आपण वयोमर्यादा बघू
वयोमर्यादा :- 19 ते 38 वर्ष या दरम्यान अर्जदाराचे वय असणे आवश्यक आहे . याच्या मध्ये cast नुसार सवलत असणार आहे ते बघण्यासाठी खाली दिलेले माहितीपत्रक व्यवस्थित पहा .
परीक्षा फी :- तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणारी फी = अराखीव ( खुला ) = 1000 रु आणि राखीव प्रवर्गासाठी = 900 रु अशा प्रकारे फीस आहे.
आता आपण अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ते आपण बघू ,
अर्ज करण्याची सुरुवात = 14 सप्टेंबर 2023 पासून अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख = तर तुम्ही 3 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता याची नोंद घ्या .
सदरील अर्ज ऑनलाईन पद्धतीने असून हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कार्याचे आहेत हे लक्षात घ्या.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी माहिती पत्रक नक्की वाचा . देतो मला माहिती आहे मी आता लगेच माहिती पत्रक देतो पण हे माहितीपत्रक प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळे आहे त्यामुळे मी तुम्हाला आठ ही जिल्ह्याचे माहितीत्पत्रक खाली देणार आहे. ते तुम्ही एकदा व्यवस्थित वाचा व त्यानंतरच आपला अर्ज पूर्ण करा .
माहितीपत्रक किंवा मूळ जाहिराती जिल्ह्यानुसार
अमरावती माहितीपत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा .
छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
कोल्हापूर माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
लातूर माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
नागपूर माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
नाशिक माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
पुणे माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
ठाणे माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
कोल्हापूर माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
लातूर माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
नागपूर माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
नाशिक माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
पुणे माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
ठाणे माहितीपत्रक बघण्यासाठी = येथे क्लिक करा
_____________________________________________________________________________________
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
Tags:
नौकरी जाहिराती