NABARD राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक 150 पदाची भरती.
नमस्कार विद्यार्थी मित्रानो आज आपण बँकिंग क्षेत्रातील नामांकित असलेली राष्ट्रीय कृषी विभाग व ग्रामीण विकास बँक नाबार्ड बँक मध्ये 150 पदाची भरती होणार आहे या विषयी आजच्या या पोस्ट मध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.
पद आणि पदसंख्या :- असिस्टंट मनेजर( Manager) पदासाठी ही भरती होणार आहे. आणि या साठी किती पदे आहेत ते तुम्हाला वर सांगितले आहे तर 150 पदाची भरती होणार आहे.
पात्रता :- सर्वात महत्व्वाचे म्हणजे याची जी पात्रता आहे ती किमान 60 % गुणासह ( अजा /अज / उमेदवारांना 55 % गुणासह ) संबंधित विषयातील पदवी बीबीए / बीएमएस / बीई /बीटेक /बीएससी/उच्च पदवी / पिजीडीएम / उतीर्ण असावा सीए / सीएस / आयसीडब्ल्यू / पीएचडी पदवी प्अराप्शात असावा अशा प्रकारची हि पात्रता आहे आपण लक्षात घ्या
कोणत्या पदासाठी किती जागा :- आता आपल्याल पदसंख्या व पदे या दोन गोष्टी आपल्यला माहिती झाल्या आत्ता आपण कोणत्या CAST साठी किती जागा आहेत हे मी तुम्हाला एक PDF पाहील मध्ये देणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल कि तुमच्या CAST साठी कोठे जागा आहेत ते
* कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे बघण्यासाठी येथे क्लिक करा
_____________________________________________________________________________________
पशुसंवर्धन विभाग अॅडमिटकार्ड उपलब्ध येथे क्लिक करा
_____________________________________________________
वयोमर्यादा :- आता आपण वयोमर्यादा बघू 1 सप्टेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्ष या दरम्यान उमेदवार याचे वय असायला हवे यामध्ये तुमच्या तुमच्या CAST नुसार ( अधिकतम वयामध्ये शासकीय नियमानुसार सवलत )
फी :- अर्ज करण्यासाठी फी किती आहे ते सुद्धा सांगतो खुला,OBC, EWS साठी = 800 रु आणि मागासवर्गीय आणि PWBD साठी = 150 रु अशा प्रकारे फी आहे .
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 सप्टेंबर 2023 पूर्वी आपला अर्ज भरून घ्या . कारण हि शेवटची तारीख आहे
महत्त्वाचे म्हणजे याची जी परीक्षा आहे त्यांच्या GR नुसार 16 ऑक्टोबर 2023 रोजी होईल असा अंदाज आहे एकदा तुम्ही व्यवस्थित GR सुद्धा वाचा तो मी खाली देणार सुद्धा आहे जवळ जवळ आपले सर्व पोईट क्लेअर झालेले आहेत आणि खाली अर्ज करण्याची लिंक व माहितीपत्रक / GR लगेच टाकतो.
* ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
* माहितीपत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यापूर्वी माहितीपत्रक एकदा व्यवस्थित वाचा व त्यानंतरच आपला अर्ज करा .
वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला comment मध्ये नक्की सांगा.
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
Tags:
नौकरी जाहिराती