रत्नागिरी पोलीस पाटील भरती
नमस्कार विद्यार्थी मित्रानो आजच्या या पोस्ट मध्ये आपण रत्नागिरी जिल्हातील रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यात जी पोलीस पाटील भरती होणार आहे त्या विषयी आजच्या या पोस्ट आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील ( तालुका रत्नागिरी व संगमेश्वर ) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अहर्ताधारक उमेद्वारांकडून विहीत नमुन्यातील ऑनलाईन पद्धतीने अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहे चला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती बघू !
पदे :- तर यासाठी पदसंख्या 166 आहे म्हणजे एवढ्या पदासाठी हि भरती होणार आहे .
रत्नागिरी व संगमेश्वर गावामध्ये ही भरती होणार कोणते गावे या मध्ये आहेत हे
बघण्यासाठी येथे क्लिक करा
याच्यामध्ये सर्व माहितीत दिलेली आहे आणि कोणती जागा आरक्षित हि सर्व माहिती दिली आहे.
आता आपण या पदासाठी असणारी पात्रता बघणार आहोत .
पात्रता :- 1) अर्जदार हा स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे . २) अर्जदार कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे . ३) शाररीक द्रष्ट्या सक्षम आणि चारित्र्य निष्कलंक असावा
अशा प्रकारची पात्रता आहे.
याच्यामध्ये अजून सखोल माहिती हवी असल्यास येथे क्लिक करा
आता आपण अर्जदाराचे वयाविषयी माहिती घेऊ .
_________________________________________________________________________
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर मध्ये 2000 पदाची भरती
____________________________________________________________________________________
वय :- दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे. अशा प्रकारची वयोमर्यादा आहे .
तर आता पर्यंत आपल्याला पात्रता वय आणि पदसंख्या या विषयी माहिती मिळाली आहे तर आता आपण परीक्षा शुल्क या विषयी माहिती घेऊ.
परीक्षा फी :- खुला प्रवर्गासाठी रु 600 रु फी आहे व मागास / ews / यांच्यासाठी रु 500 रु फीस आहे . हे लक्षात घ्या
तर फी जी आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता डेबिट कार्ड , फोन पे , इ पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता
आता आपण परीक्षा चे थोडे स्वरूप बघू .
परीक्षा स्वरूप :- सदरील परिक्षा ही एकूण 100 गुणाची असणार आहे . यामध्ये लेखी परीक्षा साठी 80 व तोंडी परीक्षा 20 अशा पद्धतीने 100 गुणाची परीक्षा होणार आहे हे लक्षात घ्या.
आता आपण अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिनांक किती आहे हे सांगतो
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 सप्टेंबर 2023 पूर्वी आपण आपला अर्ज भरून घेयायचा आहे .
आता तुम्ही म्हणाल अर्ज करण्यासाठी लिंक कोठे आहे? काळजी करू नका .
आता मी तुम्हाला याची मूळ जाहिरात म्हणजे माहितीपत्रक देतो काही शंका किंवा एखादा पोइंट राहिला असेल तर तुम्ही वाचली तरी तुम्हला समजेल .
मूळ जाहिरात किंवा माहितीपत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा
आणि अर्ज करण्यापूर्वी माहितीपत्रक एखदा व्यवस्थित वाचून घ्या . आणि वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हला comment बॉक्स मध्ये नक्की कळवा .
धन्यवाद 🙏
__________________________________________________________________________
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा