Powergrid पावरग्रिड कॉर्पो. ऑफ इंंडिया लि. मध्ये 425 पदाची भरती

 पावरग्रिड कॉर्पो. ऑफ इंंडिया लि. मध्ये 425 पदाची भरती

नमस्कार विद्यार्थी मित्रानो कसे आहात ? आनंदी असाल अशी आशा करतो . 
चला तर आजच्या या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आज पावरग्रिड कॉर्पो. ऑफ इंंडिया लि. मध्ये 425 पदाची भरती जी भरती होणार आहे या विषयी आज च्या ब्लॉग मधून आपण याची पूर्ण माहिती घेऊ .




तर सुरुवातीला आपण पदसंख्या बघू वर मी सांगितलच आहे पण अजून एखदा सांगतो कि याच्यानाध्ये 425 पदाची भरती होणार आहे .

पात्रता :- या मध्ये सदरील उमेदवार किंवा ज्या विद्यार्थ्याला परीक्षा देयायची आहे तो किमान 70 % गुणासह संबधित विषयात इंजिनिअरींग डिप्लोमा उतीर्ण असणे आवश्यक आहे .
आता तुम्ही म्हणतल कि हे संबंधित विषय कोणते तर इलेक्ट्रॉनिक्स , सिव्हील , इलेक्ट्रिकल या विषयामध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे .
 
तर यामध्ये कोणत्या शाखेसाठी किती पदे आहेत ते एखदा बघू :- इलेक्ट्रिकल ( 344 ) , सिव्हील ( 68 )
 आणि इलेक्ट्रॉनिक्स  ( 13 ) अशा सर्व जागा मिळून 425 पदाची हि भरती होणर आहे .
_______________________________________________________
_______________________________________________________

आता पदे आणि पात्रता आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे माहिती झाले . पण कोणत्या CAST साठी किती जागा आहेत हे बघण्यासाठी PDF तयार केली आहे.

* कोणत्या Cast ला किती जागा आहेत हे बघण्यासाठी येथे क्लिक करा

* वयोमर्यादा :- यामध्ये वयोमर्यादा जि आहे त्यात उमेदवार हा 23 सप्टेंबर 2023 रोजी 27 वर्ष पर्यंत वय असणे आवश्यक आहे cast नुसार ( अधिकतम वयामध्ये शासकीय नियमानुसार सवलत )

फी :- याच्यामध्ये अर्ज करण्याची फी 300 रु ( अजा / अपंग / माजी सैनिक उमेदवारांना फी नाही ) हे लक्षात घ्या 

सर्वात महत्व्वाचे म्हणजे अर्ज करण्याची शेवट तारीख किती आहे ? सांगतो 

* अर्ज करण्याची शेवट तारीख आहे 23 सप्टेंबर 2023 पूर्वी आपला अर्ज भरून घ्या .

आता जवळपास तुम्हाला या सरकारी भरती ची पूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे फक्त शेवटचे दोन महत्व्वाची पोईट म्हणजे अर्ज करण्याची लिंक व मूळ जाहिरात किंवा माहितीपत्रक , लगेच खाली देतो 

* ऑनलाईन अर्ज करण्याची येथे क्लिक करा.

* माहितीपत्रक व मूळ जहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
__________________________________________________________________________
आणि माहितीपत्रक बघून आणि वाचून त्यानंतर फॉर्म भर जेणेकरून फॉर्म मध्ये कोणतीही चूक होणार नाही . तुम्हाला वरिल माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला comment करून नक्की सांगा .

आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा






सोमनाथ सुग्रीव कांदे

नमस्कार मित्रानो माझा जो ब्लॉग आहे मी सरकारी नौकरी जाहिराती या सदंर्भात आहे. मी योग्य व पूर्ण माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करीन .

Post a Comment

Previous Post Next Post