मध्य रेल्वे मुंबई खेळाडू भरती 62 पदाची भरती | CENTRAL RAILWAY MUMBAI JOB

मध्य रेल्वे मुंबई खेळाडू भरती 62 पदाची भरती

नमस्कार ! 🙏 आजच्या या पोस्ट मध्ये आपण मध्य रेल्वे मुंबई मध्ये खेळाडू भरती होणार आहे . त्या विषयी आजच्या या पोस्ट मध्ये आपण थोडक्यात व संपूर्ण माहिती घेऊ.


तर सुरुवातीला आपण किती पदसंख्या साठी भरती होणार आहे ते जाणून घेऊ! 

पदसंख्या = 62 खेळाडू ( ग्रुप C / D )

आता आपण पात्रता बघून घेऊ !

शैक्षणिक पात्रता :- तर अर्जदार 10 वी किंवा 12 वी किंवा ITI किंवा पदवी उतीर्ण असायला हवा तर हे लक्षात घ्या 

आता आपण क्रीडा पात्रता बघून घेऊ !

क्रीडा पात्रता :-  अर्जदाराने ऑलम्पिक / वर्ल्डकप / वर्ल्ड चॅम्पियनशीप / कॉमनवेल्थ गेम / डॅव्हिस कप / एशियन कप / चॅम्पियनशिप / साऊथ एशियन फेडरेशन गेम्स / वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स / समकक्ष स्पर्धे मध्ये किमान ३ रा क्रमांक मिळवलेला असावा.  अशा प्रकारे पात्रता असणे आवश्यक आहे जरी तुम्हला एखाद्या पात्रता समजत किंवा समजली नसेल तर काळजी करू नका खाली आम्ही याची मुळ जाहिरात दिली आहे त्यामध्ये तुम्ही व्यवस्तीत पाहू शकता .
_________________________________________________________________________________

__________________________________________________________________________

आता आपण याची वयोमर्यादा जाणून घेऊ !

वयोमर्यादा :- अर्जदार हा कमीत कमी  18 वर्ष व जास्तीत जास्त 25 वर्ष या दरम्यान अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय आवश्यक आहे .

तर आता आपण याची अर्ज करण्यासाठी आपल्याला किती रक्कम मोजावी लागेल हे आपण बघून घेऊ , म्हणजे अप्लिकेशन फी विषयी माहिती घेऊ! 

अप्लिकेशन फी :- ओपन / OBC यांना रु 500 रु अप्लिकेशन फी आहे , तर अजा /अज / माजी सैनिक / अपंग / महिला / अल्पसंख्याक या सर्वाना 250 रु इतकी अप्लिकेशन फी आहे तर अशा प्रकारे अप्लिकेशन फी आहे 

आता आपण हे अर्ज किती तारीखी पर्यंत करू शकते याची माहिती घेऊ ! 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक = 17 ऑक्टोंबर 2023 पूर्वी आपण हे अर्ज करून घेणे आवश्यक आहे तरी आपण लवकरात लवकर अर्ज करून घ्या कारण शेवटच्या काही दिवसात साईट हि चालत नाही तरी आजच आपला अर्ज पूर्ण भरून घ्या .

ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी येथे क्लिक करा

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


सूचना :- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात एकदा पूर्ण वाचून घ्या व त्यानंतरच आपला फॉर्म व्यवस्थित भरा. 

___________________________________________________________________________________

आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

सोमनाथ सुग्रीव कांदे

नमस्कार मित्रानो माझा जो ब्लॉग आहे मी सरकारी नौकरी जाहिराती या सदंर्भात आहे. मी योग्य व पूर्ण माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करीन .

Post a Comment

Previous Post Next Post