कर्मचारी राज्य विमा निगम मध्ये विविध पदाच्या 71 पदसंख्या भरती | ESIC

नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिनिनो गेल्या काही दिवसापासून माझी त्ब्येत थोडी ठीक नव्हती. त्यामुळे मी पोस्त टाकू शकलो नाही पण आता इथून पुढे रेगुलर तुम्हला सर्व पोस्ट आपल्या या वेबसाईट वर मिळून जातील .

कर्मचारी राज्य विमा निगम




तर  आता आपण सविस्तर माहिती बघू !

पदे :- ईजीसी टेक्निशियन , ज्युनिअर रेडीओग्राफर, ज्युनिअर मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी, मेडिकल रेकोर्ड असिस्टंट, फार्मसिस्ट , रेडीओग्राफर 

या सर्व पदासाठी भरती होणार आहे .
_________________________________________________________________________

_________________________________________________________________________________
पात्रता :-  आता आपण याची पात्रता बघू .

१२ वी संबंधित डिप्लोमा ( फार्मसी / ईसीजी /रेडीओग्राफर/ मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी), १२ वी सह ऑपरेशन थेटर मधील कामाचा अनुभव.

१२ वी सह संबधित cirtificate ( मेडिकल रेकोर्ड टेक्निशियन ) + कॉम्प्युटर टायपिंग ( इग्रजी ३५ हिंदी ३५ पदवी ) मेडिकल लेबोरेटरी  सायन्स ) 

१२ वी सह रेडीओग्राफी cirtificate 

अधिक माहितीसाठी सर्वात खाली जी माहितीपत्रक किंवा मूळ जाहिरात दिली आहे ती एकदा बघून घ्या म्हणजे समजेल .

आता आपण किती पदासाठी भरती होणार आहे ती आता बघून घेऊ .

पदसंख्या :- ७१ पदासाठी भरती होणार आहे .

आता आपण अर्जदारांसाठी अर्ज करण्यासाठी किती फी आहे ते आता आपण बघू .

अप्लिककेशन फी = अजा / अज / अपंग / विभागीय कर्मचारी / सर्व महिला उमेदवार / माजी सैनिक यांना २५० रु /- फी आहे 
तर उर्वरित सर्व उमेदवारांना रु ५०० /- रु फी आहे अशा पद्धतीने अप्लिककेशन फी आहे आणि हि जी फी आहे ती आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकता .

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक :- ३० ओक्टोंबर २०२३  पूर्वी अर्ज करून घ्या .

अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक खाली देतो .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक जोडप्रमाणपत्र येथे क्लिक करा

___________________________________________________________________________________

आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

सोमनाथ सुग्रीव कांदे

नमस्कार मित्रानो माझा जो ब्लॉग आहे मी सरकारी नौकरी जाहिराती या सदंर्भात आहे. मी योग्य व पूर्ण माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करीन .

Post a Comment

Previous Post Next Post