जळगाव शहर महानगरपालिका 86 पदाची भरती
नमस्कार ! आजच्या या ब्लॉग मध्ये आपण जळगाव शहर महानगरपालिका मध्ये विविध संवर्गातील जे तात्पुरत्या स्वरूपात जी 86 पदाची भरती निघाली आहे त्याविषयी आजच्या या ब्लॉग मध्ये आपण माहिती पाहणार आहोत .
तर सदरील भरती जी होणार आहे ती करारपद्धतीने होणार आहे . हे तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या या मध्ये 6 महिन्याच्या कालावधीसाठी ( 179 दिवसांकरिता ) तात्पुरत्या स्वरुपात हे पदे भरायचे आहेत . त्यामुळे मी सुरुवातीला हि माहिती तुम्हाला दिली आहे.
तर सुरुवातीला आपण पदसंख्या बघू !
पदसंख्या :- 86 पदासाठी हि भरती होणार आहे.
आता आपण या पदासाठी होणार्या भरती ची जी पदनामे, पात्रता, आणि त्यांचे मानधन हे सर्व एका क्लिक मध्ये तुम्हाला देतो .
एकदम सोपी pdf आहे आणि सर्व माहिती जी आहे ती पूर्ण मराठी मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी एकदम सोपी आहे .
पदनाम / पदाची संख्या / शैक्षणिक पात्रता आणि मानधन हे सर्व बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
__________________________________________________________________________
हे हि वाचा 👉 जिल्हा परिषद मेगा भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध
__________________________________________________________________________
आता आपण याची वयोमर्यादा बघू !
वयोमर्यादा :- याच्यामध्ये उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 38 वर्ष या दरम्यान असावी . सर्व राखीव प्रवर्ग जसे ( इमाव , अ.ज. अजा. भज , विज, विमाप्र ) अशा साठी वयामध्ये 5 वर्ष सवलत आहे.
सदरील परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे . याची सर्वांनी नोद घ्यावी .
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण :- आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत 10 वा मजला सरदार वल्लभाई पटेल टोवर, महत्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगाव - ४२५००१
हे अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आहे .
अर्ज स्वीकारण्याची शेवट दिनांक = दिनांक 20 /10 / 2023 ( सुट्टीचे दिवस सोडून )
अर्ज स्वीकारण्याची वेळ = सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत .
ऑफलाईन अर्जासाठी 👉 येथे क्लिक करा.
मूळ जाहिरात बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
__________________________________________________________________________
* अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :
१) शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र सांक्षाकित सत्यप्रत .
२) वयासाठी पुरावा - ( जन्म प्रमाणपत्र ) शाळा सोडल्याचा दाखला / एस .एस सी बोर्ड cirtificate सांक्षाकित सत्यप्रत
3) रहिवाशी पुरावा - आधारकार्डची सांक्षाकित सत्यप्रत
४) अनुभव दाखल्याच्या सांक्षाकित सत्यप्रत
५ ) जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या सांक्षाकित सत्यप्रत
६ ) उमेदवाराचा नजीकच्या काळातील २ रंगीत फोटो ( रुंदी ३ . ५ सेमी व उंची ४.५ सेमी )
_________________________________________________________________________
वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा .
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा