Bharat Electronics Limited मध्ये 232 पदाची भरती

 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 232 पदाची भरती 

नमस्कार ! आजच्या या ब्लॉग मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये जी भरती निघाली आहे. त्याच्या विषयी आजच्या या पोस्ट मध्ये माहिती बघणार आहोत.


सुरुवातीला आपण कोण-कोणत्या पदासाठी जागा निघाल्या आहेत याच्या विषयी माहिती घेऊ !

* पदे :- प्रोबेशनरी ऑफिसर , प्रोबेशनरी इंजिनीअरींग , प्रोबेशनरी अकाउन्ट्स  या पदासाठी भरती होणार हे लक्षात घ्या .
आता आपण याची पात्रता बघणार आहेत .

पात्रता :-  बीई / बीटेक / बी एससी इंजिनिअरींग ( इलेक्ट्रॉनिक्स and कम्युनिकेशन / मेकानिकल / कॉम्पुटर सायन्स )

एमबीए , एम एस डब्लू , उच्च पदवी /डिप्लोमा ( एचआर मेन्जमेंट / पर्सनल मेन्जमेंट )

सीए / सी एम 

अशा प्रकारे पात्रता आहे .

कोणत्या Cast साठी किती जागा आहेत ते एकदा बघू ! 

UR= 96 

OBC ( NCL ) = 62 

SC = 34 

ST = 17 

EWS = 23 

अशा सर्व जागा मिळून 232 पदाची हि भरती होणार आहे .

वयोमर्यादा :- दि . 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रोबेशनरी इंजिनीअर आणि प्रोबेशनरी ऑफिसर (एचआर) या पदासाठी 25 वर्षे असावी. 

प्रोबेशनरी अकाउंट्स  या पदासाठी 30 वर्ष  असावी त्यापेक्षा जास्त नसावी 
याच्यामध्ये SC / ST साठी 5 वर्ष सुट व OBC ( NCL ) 3 वर्ष सूट 
अशा प्रकारे वयोमर्यादा आहे .
आता आपण अर्ज करण्याची फी किती आहे याची माहिती घेऊ !

अप्लिकेशन फी :- अर्ज करण्यासाठी किती फी आहे जाणून घेऊ ! 

GEN/EWS/OBC (NCL) = यांना फी 1180 रु GST सहित फी आहे 

SC/ST/PwBD/ESM = यांना कोणतीही अप्लिकेशन फी नाही हे लक्षात घ्या .

आता आपण अर्ज करण्याची तारीख बघून घेऊ ! 

* अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दि. 28 सप्टेंबर 2023 पूर्वी तुम्ही हा अर्ज करून घ्यायचा आहे .

आता आपण अर्ज करण्यासाठी जी लिंक आहे ती खाली देतो त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करण्याच्या पेजवर पोहचल .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

मूळ जाहिरात पाहण्यासाठी  👉 येथे क्लिक करा

आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 

वरील माहिती तुम्हाला आवडल्यास आमचे channel ला खाली 👇दिलेल्या Follow us  बटन प्रेस करून आमची नवीन टाकणारी पोस्ट चे अपडेट सर्वात आधी मिळवा.


.


सोमनाथ सुग्रीव कांदे

नमस्कार मित्रानो माझा जो ब्लॉग आहे मी सरकारी नौकरी जाहिराती या सदंर्भात आहे. मी योग्य व पूर्ण माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करीन .

Post a Comment

Previous Post Next Post