मध्य रेल्वे मुंबई स्काऊट गाईड भरती
नमस्कार ! कसे आहात ? आनंदी असाल . आजच्या या पोस्ट मध्ये आपण मध्य रेल्वे मुंबई मध्ये स्काऊट गाईड भरती जी होणार आहे त्या विषयी आजच्या या ब्लॉग मध्ये आपण सविस्तर व महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत .
तर सुरुवातीला आपण आपण याची पात्रता जाणून घेऊन घेऊ!
त्यापूर्वी आपण किती पदासाठी भरती होणार आहे ते जाणून घेऊ !
पदसंख्या :- १२ पदासाठी भरती होणार आहे .
पात्रता :- १० वी उतीर्ण किंवा आयटीआय किंवा NCVT द्वारा प्रमाणित नशनल अप्रेंटीस cirtificate उतीर्ण किंवा ५० % गुणासह १२ वी / समकक्ष उतीर्ण किंवा उच्च शिक्षित / पदवी / पदव्युतर पदवी किमान ४० % गुणासह उतीर्ण याशिवाय उमेवाराकडे खालील स्काऊट व गाईड पात्रता असणे आवश्यक.
_________________________________________________________________________
अशा प्रकारे पात्रता आहे , आता आपण यासाठी काय पूर्तता करावी लागेल ते बघू !
स्काऊट गाईड पात्रता स्काऊटसब व गाईडसब कोट्यामधील भर्तीसाठी उमेदवारांनी पुढील बाबीची पूर्तता करणे आवशक आहे तर त्या विषयी माहिती घेऊ !
अ ) प्रेसिडेट सब स्काऊट गाईड / रेंजर / रोव्हर किंवा हिमालयन वूड बच होल्डर
ब ) अलीकडील काळात ( २०१८ -१९ किंवा त्यानंतर ) किमान ५ वर्ष एखाद्या स्काऊट संघटनेचे सक्रीय सदस्य असावयास हवा व सक्रीयपणात सातत्य हवे . सदर cirtificate ऑफ अक्टिव्हनेस विहित नमुन्यात सदर करणे आवश्यक .
क ) राष्ट्रीय स्तरावरील / ऑल इंडिया रेल्वे लेव्हल वर किमान दोन किंवा राज्य स्तरावरील दोन कार्यकर्मामध्ये भाग घेतलेला असावा .
अशा प्रकारे पात्रता व पूर्तता तुम्हाला समजली असेल जर तुम्हला याची पात्रता बघायची असेल तर .
पात्रता बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
___________________________________________________________________________________
वयोमर्यादा ( Age ) :- तर सुरुवातीला आपण लेव्हल १ ची वयोमर्यादा बघू !
लेव्हल १ :- साठी 18 ते 33 वर्ष वयोमर्यादा आहे , या मध्ये OBC साठी 3 वर्ष सुट आहे .व SC / ST साठी 5 वर्ष सुट आहे .
लेव्हल २ :- 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा आहे , या मध्ये साठी 3 वर्ष सुट आहे .व SC / ST साठी 5 वर्ष सुट आहे .
अशा प्रकारे वयोमर्यादा आहे .
_________________________________________________________________________
हे हि वाचा 👉मध्य रेल्वे मुंबई खेळाडू भरती 62 पदाची भरती
_________________________________________________________________________
आता आपण अप्लिकेशन फी विषयी माहिती घेऊ !
अप्लिकेशन फी:- सामन्य श्रेणी तील उमेदवारांना साठी 500 रु आहे तर SC / ST / PWD व महिला यांना 250 रु फी आहे अशा प्रकारे फी आहे .
___________________________________________________________________________________
आता आपण हि भरती कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे याची माहिती घेऊ !
भरतीचे ठिकाण :- मुंबई , भुसावळ, नागपूर, पुणे व सोलापूर या ठिकाणी भरती होणार आहे .
_________________________________________________________________________
ऑनलाईन अर्ज करण्य्च्या तारखा आता आपण जाणून घेऊ !
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दि. 30 ऑक्टोंबर 2023 पर्यंत आपण या पदासाठी अर्ज करू शकतो .
__________________________________________________________________________
आता मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देतो जेणे करून तुम्ही त्या लिंक वर क्लिक करून direct अर्ज करण्याच्या पेज वर जाताल
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
मूळ जाहिरात बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
सूचना :- ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तुम्ही मुळ जाहिरात एकदा अवश्य वाचा आणि पूर्ण माहिती घेतल्यानंतरच तुम्ही ऑनलाईन फॉर्म व्यवस्तीथ भरा.
आणि वरील माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की comment करा .
_________________________________________________________________________
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा