महापारेषण महाराष्ट्र राज्य असिस्टंट इंजिनिअर पदाची भरती

 महापारेषण महाराष्ट्र राज्य असिस्टंट इंजिनिअर पदाची भरती 

नमस्कार ! आज आपण आजच्या या ब्लॉग मध्ये आपण महापारेषण मध्ये असिस्टंट इंजिनीअर पदाच्या 396 पदाची भरती होणार आहे. त्या विषयी आजच्या या ब्लॉग मध्ये आपण माहिती घेऊ! 


तर सुरुवातीला आपण याचे पदनाम जाणून घेऊ ! 

* पदनाम :- हि जी भरती आहे ती असिस्टंट इंजिनीअर ( ट्रान्समिशन / टेलिकम्युनिकेशन )
या पदासाठी भरती होणार आहे .

आता आपण याची पात्रता बघू! 

* पात्रता :- उमेदवार हा बीई / बीटेक पदवी (इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स and टेलिकम्युनिकेशन )
आता आपण या पदासाठी वयोमर्यादा बघू !

* वयोमर्यादा :- खुला = 38 वर्ष पर्यंत व मागास प्रवर्ग साठी ४३ वर्ष पर्यंत अशा प्रकारे वयोमर्यादा आहे 
आता आपण हे अर्ज करण्यासाठी आपल्यला किती फी लागणर आहे याची थोडी माहिती घेऊ 

* अप्लिकेशन फी :- यामध्ये खुल्या पर्वर्गासाठी = ७०० रु फी लागणार आहे आणि मागास /EWS /अनाथ प्रवर्गासाठी = 350 रु व ( अपंग उमेदवारांना कोणतीही फी नाही ) 
अशा प्रकारे आपल्यला फी आहे .
आता आपण याची अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे हे बघू ! 

* अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 ऑक्टोंबर 2023 पूर्वी आपण आपले अर्ज भरून घ्यावे .

आता आपण याची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली देतो त्या लिक ला क्लिक करून आपण ऑनलाईन अर्ज करू शकता .

* ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

* मूळ जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

वरील माहिती तुम्हला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला comment  बॉक्स मध्ये नक्की सांगा.

आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 


सोमनाथ सुग्रीव कांदे

नमस्कार मित्रानो माझा जो ब्लॉग आहे मी सरकारी नौकरी जाहिराती या सदंर्भात आहे. मी योग्य व पूर्ण माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करीन .

Post a Comment

Previous Post Next Post