जिल्हा परिषद मेगा भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध
नमस्कार ! आज आपण आजच्या या ब्लॉग मध्ये जिल्हा परिषद मेगा भरती जी होणार आहे त्याचे हॉल तिकीट लॉगीन मध्ये उपलब्ध झाले आहेत याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत.
जिल्हा परिषद मध्ये जी १९४६० पदाची जी जाहिरात निघाली होती त्याचे भरपूर विद्यार्थ्याने फॉर्म भरले होते तर त्याचे जे हॉल तिकीट आहे ते त्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध झाले आहेत .
याच्या मधील 15 ते 17 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या परीक्षाचे खालील पदाचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत .
तर पदे कोणते हे आपण बघू !
-कनिष्ठ लेखापाल
- कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी )
- कनिष्ठ अभियंता ( विद्युत)
- तारतंत्री
- जोडारी
- पशुधन पर्यवेक्षक
यांची हॉल तिकीट आलेली आहेत तरी त्यांनी आपली लोगीन चेक करावी .
हॉल तिकीट download करण्यासाठी👉 येथे क्लिक करा
त्याच बरोबर तुमच्या तयारी साठी कोणाला सराव परीक्षा ( मॉक टेस्ट ) द्यायची आहे , त्याच्या साठी सुद्धा खाली लिंक देतो .
मॉक टेस्ट देण्यासाठी👉 येथे क्लिक करा
या वेबसाईट आल्यावर 1111 हे Alredy असेल तुम्ही फक्त लॉगीन करून मॉक टेस्ट देऊ शकता .
तुम्हला वरील पोस्ट आवडल्यास नक्की commet करा .
_________________________________________________________________________
हे हि वाचा 👉मध्य रेल्वे मुंबई खेळाडू भरती 62 पदाची भरती
__________________________________________________________________________________
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा