महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषी सेवा गट अ व गट ब पदासाठी नव्याने सुरु
नमस्कार 🙏 मराठी जॉब पोर्टल या आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमचे स्वागत करत आहे .🎕
* तर सुरुवातीला आपण या परीक्षा चे नाव म्हणजे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
या विषयी संपूर्ण माहिती बघू
_________________________________________________________________________
* पद आणि पदसंख्या :-
आता आपण या परीक्षा साठी किती जागा आहेत याची माहिती घेऊ
एकूण पदसंख्या 258 आहे हे लक्षात त्यामध्ये जे कोणत्या पदासाठी किती या विषयी थोडी माहिती घेऊ
१) उप संचालक कृषी गट अ = ( एकूण 48 पदे)
२) तालुका कृषी अधिकारी / तंत्र अधिकारी गट ब (एकूण 53 पदे)
३) कृषी अधिकारी, कनिष्ट व इतर गट क (एकूण 157 पदे)
अशा पद्धतीने कोणत्या पदासाठी किती जागा आहेत याची आपण थोडक्यात माहिती बघीतली .
__________________________________________________________________________________
* कोणत्या जाती साठी किती जागा आहे हे बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता आपण वयोमर्यादा बघू !
👉 खुला प्रवर्ग = 19 ते 38
👉 मागासवर्गीय व अनाथासाठी = यामध्ये 5 वर्षाची सूट असणार आहे .
___________________________________________________________________________________
शैक्षणिक पात्रता :- 🕴कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी 🌴 अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अहर्ता.
शैक्षणिक पात्रता पदानुसार आणि सविस्तर पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.
___________________________________________________________________________________
तर आता आपल्याला सर्व माहिती मिळाली पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्याची लिंक व माहिती पत्रक तर काळजी करू नका ?
* ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.
* मुख्य पेज वर जाण्यसाठी 👉येथे क्लिक करा.
* मूळ माहितीपत्रक बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.
__________________________________________________________________________________
महत्त्वाच्या तारखा :-
अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 17 ऑक्टोंबर 2024 पूर्वी सर्व उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावे .
___________________________________________________________________________________
एक महत्वाची सूचना :- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ करिता ज्या विद्यर्थ्याने या पूवी अर्ज सादर केला आहे अशानी लोगिन करून नव्याने लागू झालेल्या सेवे करिता विकल्प सादर करता येईल . अशा उमेदवारांना पुन्हा फि भरण्याची गरज नाही .
टीप :- अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचूनच अर्ज भरा .
जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडल्यास commet नक्की करा.
__________________________________________________________________________
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
वरील माहिती तुम्हाला आवडल्यास आमचे channel ला खाली 👇दिलेल्या Follow us बटन प्रेस करून आमची नवीन टाकणारी पोस्ट चे अपडेट सर्वात आधी मिळवा.