नाबार्ड बँक ( NABARD BANK ) मध्ये ऑफिस अटेंडंट (गट क) मध्ये 108 पदाची भरती
NABARD BANK Recruitment 108 Posts in Office Attendant (Group C).
नमस्कार आज आपण आजच्या या ब्लॉग मध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये ज्या ऑफिस अटेंडंट (गट क) या पदाची जी भरती होणार आहे त्याची सखोल व पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर चला सुरुवात करूया .
__________________________________________________________________________
तर सुरुवातीला आपण पद आणि पदसंख्या या विषयी माहिती घेणार आहोत .
पद आणि पदसंख्या :-
तर या मध्ये पद म्हणजे ऑफिस अटेंडंट (गट क) हे पदाचे नाव आहे याची जी
पदसंख्या आहे 108 आहे तर अशा पद्धतीने पद व पदसंख्या आहे
तर आता आपल्याला पद आणि पदसंख्या हे दोन्ही माहिती झाले पण 🤔 कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत हे मात्र माहित नाही ? 😒
काळजी करू नका 🙋 कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत हे बघण्यासाठी येथे क्लिक करा
तर महाराष्ट्रा मध्ये एकूण 35 जागा आहेत .
__________________________________________________________________________
पात्रता :-
तर आता आपण याची पात्रता बघू ! यामध्ये अर्जदार फक्त 10 वी उतीर्ण असावा . तर अशी याची पात्रता आहे .
________________________________________________________________________
वयोमर्यादा :-
आता आपण वयोमर्यादा बघू ! 1 ऑक्टोंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्ष अशी वयोमर्यादा आहे अजून थोड सोप्या भाषेत सांगतो ! 👉खुला प्रवर्ग = 18 ते 30 👉ओबीसीला यामध्ये 3 वर्ष या मध्ये सवलत 👉आणि मागासवर्गीय यांना 5 वर्षाची सूट राहणार आहे .
_________________________________________________________________________
अप्लिकेशन फी :-
तर आता आपण याची अर्ज करण्याची फी किती आहे याचीमाहिती बघू !
👉खुला / OBC / आणि EWS = 450 रु फी आहे
👉 मागासवर्गीय व PwBD = 50 रु फी आहे
__________________________________________________________________________
महत्त्वाच्या तारखा :-
तर आता आपण अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा विषयी माहिती घेऊ !
अर्ज करण्याची सुरुवात 👉 02 ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 👉 21 ऑक्टोंबर 2024
सर्व अर्जदारांना विनंती आहे कि आपण शेवटच्या तारखेची वाट न पाहता आपला अर्ज लवकरात लवकर करावा म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये जे साईड error येतील त्या आपण वाचू शकता .
__________________________________________________________________________
अर्ज करण्याची लिंक व माहितीपत्रक :-
आता जवळपास सर्व माहिती तुम्हाला मिळाली आहे आता सर्वात महत्त्वाची महिती म्हणजे अर्ज करण्याची लिंक व माहिती पत्रक या विषयी माहिती घेऊ
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मूळ वेबसाईट वर जाण्यसाठी येथे क्लिक करा
माहितीपत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा
टीप :- अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचून च अर्ज करावा हि विनंती 🙏
___________________________________________________________________________________
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
वरील माहिती तुम्हाला आवडल्यास आमचे channel ला खाली 👇दिलेल्या Follow us बटन प्रेस करून आमची नवीन टाकणारी पोस्ट चे अपडेट सर्वात आधी मिळवा.
Select mee
ReplyDelete